60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Titelbild

60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 5,48 € kaufen

Für 5,48 € kaufen

दिवाळीच्या सुट्ट्या नुकत्याच संपलेल्या आहेत आणि वेध लागले आहेत चालू वर्ष सरायचे! त्याला अजून पूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर जाणार व त्यानंतर होणार नवीन वर्षाचे आगमन! तोपर्यंत करायचे काय? काळजी नको! स्टोरीटेलतर्फे नोव्हेंबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला. हे वर्ष जन्मशताब्दींचे वर्ष! मग त्यात ग.दि.मा, अण्णा भाऊ साठे, सुधीर फडके, सरोजिनी बाबर आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे अशी दिग्गज नावं आहेत. तर पुल जन्मशताब्दीच्या सांगतेला खास पुल आणि सुनीताबाईंची पुस्तकं येत आहेत ऑडिओबुक स्वरुपात रसिकांच्या भेटीला, ते ही दिलीप प्रभावळकर, अरूणा ढेरे, चिन्मय मांडलेकर आणि इतरांच्या आवाजात! त्यात 'स्टोरीटेल ओरिजिनल'ची संजय सोनावणी लिखीत 'पावनखिंड ३०३' ही नवीकोरी भेट येत आहे. स्टोरीटेलतर्फे मल्टी व्हॉईस आणि संपूर्ण पार्श्वसंगीतासह भव्य दिव्य नाट्यमय स्वरूपात. त्याबरोबरच गोनिदांचे कृष्णवेध, रूमाली रहस्य... सु.शिं.ची दास्तान आणि काही नवीन शॉर्टस्टोरीजही येत आहेत. याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे स्टोरीटेलच्या प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या पब्लिशर्सच्या जोडगोळीला! तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Setze die Serie fort

81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Titelbild
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Von: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Titelbild
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Von: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Titelbild
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Von: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Titelbild
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Von: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Titelbild
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Von: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव Titelbild
9: वारी - एक अमृतानुभव Von: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Titelbild
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Von: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी Titelbild
1: #1: सह संजय सोनवणी Von: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! Titelbild
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! Von: Storytel India
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? Titelbild
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? Von: Storytel India
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! Titelbild
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! Von: Storytel India
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! Titelbild
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! Von: Storytel India
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... Titelbild
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... Von: Storytel India
6: झलक - इप्सिता... Titelbild
6: झलक - इप्सिता... Von: Storytel India
121: कवींचं करिअर... Titelbild
121: कवींचं करिअर... Von: Storytel India
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Titelbild
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Von: Storytel India
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! Titelbild
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! Von: Storytel India
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! Titelbild
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! Von: Storytel India
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Titelbild
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Von: Storytel India
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Titelbild
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden