61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Titelbild

61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,95 € kaufen

Für 7,95 € kaufen

Über diesen Titel

ह्यावेळी स्टोरीटेल कट्ट्यावर हजेरी लावली आहे, अभिनेता विक्रम गायकवाड यांनी आणि निमित्त आहे रत्नाकर मतकरी यांच्या 'अ‍ॅडम'चे! अ‍ॅडम ही एका सामान्य माणसाची कथा! वरद नावाच्या तरुणाभोवती फिरणारी...त्याच्या तारुण्याभोवतीसुद्धा फिरणारी! यात शोध आहे तो माणसांमधील आदिम प्रवृत्तीचा! 'अ‍ॅड्म आणि इव्ह' यांच्या अनादी काळापासून चालत आलेल्या गोष्टींचा! रत्नाकर मतकरींची ह्या वेगळ्या प्रवाहातील कादंबरीला आवाज देताना असलेले आव्हान, कलाकृतीचा आकृतीबंध आणि इतर सगळ्या गोष्टी यावर विक्रम भरभरून बोलले आहेत आणि त्यांना बोलते केले आहे अर्थातच उर्मिला निंबाळकर यांनी! तर काय काय बोलणे झाले आहे आणि कुठल्या कुठल्या विषयांना छेडले आहे दोघांनी, हे ऐका प्रत्यक्ष पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट न चुकता ऐका आणि आम्हांलाही त्याबद्दल आपले मत नक्की कळवा. 'अ‍ॅडम' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2JDon3k) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste

Setze die Serie fort

44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Titelbild
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Von: Storytel India
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Titelbild
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Von: Storytel India
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Titelbild
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Von: Storytel India
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Titelbild
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Von: Storytel India
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Titelbild
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Von: Storytel India
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Titelbild
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Von: Storytel India
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Titelbild
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Von: Storytel India
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Titelbild
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Von: Storytel India
37: झलक- ओसाडवाडीचे देव Titelbild
37: झलक- ओसाडवाडीचे देव Von: Storytel India
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Titelbild
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Von: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... Titelbild
111: रोल 'प्ले' करताना... Von: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Titelbild
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Von: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Titelbild
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Von: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Titelbild
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Von: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! Titelbild
168: मध्यमवर्गा... जागा हो! Von: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Titelbild
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Von: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Titelbild
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Von: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Titelbild
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Von: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! Titelbild
130: 'हिंदू' साकारताना...! Von: Storytel India
45: झंझावात- झलक Titelbild
45: झंझावात- झलक Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden