158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! Titelbild

158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'!

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,95 € kaufen

Für 7,95 € kaufen

Über diesen Titel

आशिष गायतोंडेचा मृतदेह रेल्वे रूळावर सापडतो. आशिषने आत्महत्या केली की त्याची कोणी हत्या केली असा प्रश्न पोलिसांना पडतो आणि घटनेचा शोध घेण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधानवर येते. अनुभवी, हुशार, प्रामाणिक आणि बहादूर ऑफिसर अशी ओळख असलेला अभिमन्यू या प्रकरणाचा छडा कसा लावतो, त्यासाठी तो त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि एका पोलिसाचं कर्तव्य कसं पणाला लावतो याची थरारक गोष्ट ऐका मर्डर केस या मालिकेत! स्टोरीटेलवर गाजलेली ही मालिका लिहिली आहे श्रीपाद जोशी आणि जयेश मेस्त्री यांनी आणि या सिरीजला दमदार आवाज लाभला आहे अभिनेता आस्ताद काळे याचा... तेव्हा ऐका या मालिकेतील एक अंश... या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. मर्डर केस ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/series/56323-Murder-Case सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste

Setze die Serie fort

61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Titelbild
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Von: Storytel India
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Titelbild
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Von: Storytel India
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Titelbild
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Von: Storytel India
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Titelbild
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Von: Storytel India
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Titelbild
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Von: Storytel India
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Titelbild
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Von: Storytel India
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Titelbild
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Von: Storytel India
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Titelbild
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Von: Storytel India
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Titelbild
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Von: Storytel India
37: झलक- ओसाडवाडीचे देव Titelbild
37: झलक- ओसाडवाडीचे देव Von: Storytel India
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Titelbild
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Von: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... Titelbild
111: रोल 'प्ले' करताना... Von: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Titelbild
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Von: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Titelbild
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Von: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Titelbild
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Von: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! Titelbild
168: मध्यमवर्गा... जागा हो! Von: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Titelbild
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Von: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Titelbild
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Von: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Titelbild
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Von: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! Titelbild
130: 'हिंदू' साकारताना...! Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden