161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... cover image

161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...

Listen to a sample

Get 30 days of Standard free

€6.99/mo after trial. Cancel monthly.
Try for €0.00
More purchase options

161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना...

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for €0.00

€6.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for €4.66

Buy Now for €4.66

Season's Savings | 0.99 €/mo for 3 months

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
कोरोना आणि त्याच्या साईड इफेक्ट्सने लोकांना भंडावून सोडलं आहे. मात्र अशा काळात खचून न जाता पुन्हा उभारी कशी घ्यायला हवी यावर स्टोरीटेलच्या पुढाकारातून मार्गदर्शनपर सिरीज सुरू करण्यात आली. 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजमध्ये तज्ञ्ज डॉक्टरांनी आपला मोलाचा सल्ला दिला आहे, तर दिग्गज कलाकारांनी ते आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. या सिरीजमध्ये कोरोन होऊन गेल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी, कोरोनावर मात कशी करावी, कोरोना काळात मानसिक आरोग्य कसं अबाधित ठेवावं, इतरांना मदत कशी करावी अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. तेव्हा प्रत्येकाने ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा असा हा महत्त्वाची पॉडकास्ट अजिबात चुकवू नका! या पॉडकास्टमध्ये स्टोरीटेल प्रस्तुत 'कोरोनाशी झुंजताना...' या सिरीजची झलक ऐकायला मिळेल, तर संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व आरोग्यसाक्षर व्हा! या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. 'कोरोनाशी झुंजताना...' ही संपूर्ण सिरीज ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/search-Coronashi+Zunjatana सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... cover image
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... By: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! cover image
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! By: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? cover image
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? By: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव cover image
9: वारी - एक अमृतानुभव By: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! cover image
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! By: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी cover image
1: #1: सह संजय सोनवणी By: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! cover image
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! By: Storytel India
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? cover image
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? By: Storytel India
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! cover image
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! By: Storytel India
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! cover image
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! By: Storytel India
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... cover image
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... By: Storytel India
6: झलक - इप्सिता... cover image
6: झलक - इप्सिता... By: Storytel India
121: कवींचं करिअर... cover image
121: कवींचं करिअर... By: Storytel India
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... cover image
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... By: Storytel India
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! cover image
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! By: Storytel India
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! cover image
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! By: Storytel India
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड cover image
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड By: Storytel India
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... cover image
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... By: Storytel India
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... cover image
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... By: Storytel India
170: काव्यसरी... श्राव्यसरी! cover image
170: काव्यसरी... श्राव्यसरी! By: Storytel India
No reviews yet