141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! Titelbild

141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत!

Reinhören

Audible Standard 30 Tage kostenlos testen

Audible Standard kostenlos testen
Wähle pro Monat 1 Hörbuch aus unserem gesamten Katalog aus.
Hör deine ausgewählten Hörbücher, solange du Abonnent bist.
Hol dir unbegrenzten Zugriff auf beliebte Podcasts.
6,99 € pro Monat nach 30 Tagen. Monatlich kündbar.

141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Audible Standard kostenlos testen

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,95 € kaufen

Für 7,95 € kaufen

Über diesen Titel

स्टोरीटेलवरील प्रेम मराठी रसिक कायमच सर्व माध्यमांतून व्यक्त करत असतो. आज स्टोरीटेल कट्ट्यावर आपण बोलतं केलं आहे `स्टोरीटेल`च्या एका खास चाहत्याला... आणि या चाहत्याने स्टोरीटेलबाबतच्या आपल्या भावना चक्क दुबईहून व्यक्त केल्या आहेत. त्यांचं नाव- आशिष कालकर. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. आपली वाचन व श्रवण संस्कृती परदेशात टिकवून ठेवणं आणि तेथील साहित्य संपदा आपल्या मायबोलीत मराठी वाचकांसमोर आणण्याचं मोठं काम सध्या आशिष दुबईत राहून करत आहेत... तेव्हा नक्की ऐका हा दुबई स्पेशल चाहत्याचा खास पॉडकास्ट... याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
Noch keine Rezensionen vorhanden