24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! Titelbild

24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 5,48 € kaufen

Für 5,48 € kaufen

ऐकावंच असं काही… आपली गुणवत्ता, आत्मविश्वास, प्रयत्न आणि धाडस यांच्या बळावर भरत गीते या तरुणाने अल्युमिनियम कास्टिंग हे क्षेत्र निवडून त्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. युरोपातील आघाडीच्या समूहाला सोबत घेऊन त्यांच्या टॉरल इंडियाने भारतात भव्य प्रकल्प उभारला. मेक इन इंडिया अंतर्गत साकारलेल्या या प्रकल्पाने या क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. `स्टोरीटेल बिझनेस- सक्सेस कोड` या सिरिजमध्ये श्री. भरत गीते यांची आजवरची वाटचाल, त्यांचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी सांगितलेली यशाची सूत्रं अत्यंत महत्त्वाची आहेत. ऐकायलाच हवी अशा या मुलाखतीचा हा निवडक भाग. संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी- [https://www.storytel.com/in/en/books/679529-Success-Code---Casting-the-Future-E2](https://www.storytel.com/in/en/books/679529-Success-Code---Casting-the-Future-E2) स्टोरीटेल ३० दिवसांसाठी मोफत व अमर्याद ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि साईन-अप करा. [www.storytel.in/pune](www.storytel.in/pune)©2018 Storyside IN (P)2018 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Setze die Serie fort

123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! Titelbild
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! Von: Storytel India
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... Titelbild
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... Von: Storytel India
6: झलक - इप्सिता... Titelbild
6: झलक - इप्सिता... Von: Storytel India
121: कवींचं करिअर... Titelbild
121: कवींचं करिअर... Von: Storytel India
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Titelbild
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Von: Storytel India
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! Titelbild
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! Von: Storytel India
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! Titelbild
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! Von: Storytel India
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Titelbild
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Von: Storytel India
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Titelbild
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Von: Storytel India
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Titelbild
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Von: Storytel India
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Titelbild
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Von: Storytel India
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Titelbild
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Von: Storytel India
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Titelbild
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Von: Storytel India
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Titelbild
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Von: Storytel India
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Titelbild
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Von: Storytel India
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Titelbild
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Von: Storytel India
37: झलक- ओसाडवाडीचे देव Titelbild
37: झलक- ओसाडवाडीचे देव Von: Storytel India
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Titelbild
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Von: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... Titelbild
111: रोल 'प्ले' करताना... Von: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Titelbild
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden