37: झलक- ओसाडवाडीचे देव okładka

37: झलक- ओसाडवाडीचे देव

Posłuchaj fragmentu

Wypróbuj Audible Standard bezpłatnie przez 30 dni

Następnie 6,99 € za miesiąc. W każdej chwili możesz anulować subskrypcję
Wypróbuj za 0,00 €
Więcej ofert

37: झलक- ओसाडवाडीचे देव

Autor: Storytel India
Czyta: Storytel Marathi
Wypróbuj za 0,00 €

Po 30 dniach okresu próbnego koszt subskrypcji będzie wynosił 6,99 €/miesiąc a subskrypcja będzie odnawiana automatycznie. Subskrypcję można anulować w każdej chwili.

Kup za 4,66 €

Kup za 4,66 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
ओसाडवाडीचे देव... दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात पुणे सातारा मार्गावरचे एक काल्पनिक गाव. एके काळी शहर असावे असे वाटण्याइतके असलेली विविध देवळे पीर देखील हजर! तिथले गुरव नमस्काराला गेले की रंगात येऊन ओसाडवाडीची कहाणी सांगतात. म्हणजेच तिथल्या देवांची! असे देव की जे विशेषत: रात्री मंदिरातून बाहेर पडतात, हिंडतात, फिरतात. नैवेद्य खातात अन्‌ बोलतातही. ह्या गावाच्या गोष्टी लिहल्या आहेत चिं.वि जोशी यांनी. १०-१५ वयोगटांसाठीच्या मुलामुलींकरता लिहिलेल्या गोष्टींनी त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी लिहलेल्या गोष्टी स्टोरीटेलने खास स्वत:च्या अनोख्या शैलीत आणल्या आहेत आणि त्या पण दिलीप प्रभावळकर यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वाच्या आवाजात! ओसाडवाडीतील लोकांची देवलोकीची सफर असो, किंवा वाई विरुद्ध सातारा ह्या क्रिकेटमॅचमध्ये गणपती आणि मारुतीने उडवलेली धमाल असो. नवलाईने अचंब्याने तोंडात बोट घातलेले असो किंवा बेरकी आणि साध्याभोळ्या लोकांचा स्वभाव असो. हे सगळे बारकावे प्रभावळकर स्वत:च्या खुमासदार अंदाजात आणि आवाजात जिवंत करतात. चिं.विं.नी साध्या सोप्या शब्दांत मांडलेला खेळ प्रभावळकर यांच्या आवाजात ऐकण्याची मजा एकदा नक्की अनुभवण्यासारखी आहे. ओसाडवाडीचे देव: चिं. वि. जोशी सह: दिलीप प्रभावळकर स्टोरीटेलवर 'ओसाडवाडीचे देव' ऐकण्यासाठी [येथे](https://bit.ly/2IuMaVb) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [येथे](http://storytel.com/marathi) क्लिक करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Branża rozrywkowa i sztuki sceniczne Sztuka
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! okładka
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Autor: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... okładka
111: रोल 'प्ले' करताना... Autor: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! okładka
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Autor: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' okładka
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Autor: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! okładka
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Autor: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! okładka
168: मध्यमवर्गा... जागा हो! Autor: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! okładka
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! Autor: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! okładka
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! Autor: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... okładka
128: सूत्रांच्या माहितीनुसार... Autor: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! okładka
130: 'हिंदू' साकारताना...! Autor: Storytel India
45: झंझावात- झलक okładka
45: झंझावात- झलक Autor: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल okładka
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल Autor: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! okładka
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! Autor: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! okładka
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! Autor: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! okładka
156: अशी साकारली 'हसासोर'! Autor: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... okładka
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... Autor: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! okładka
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! Autor: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? okładka
131: श्रीमंत कसं व्हावं? Autor: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! okładka
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Autor: Storytel India
115: बात क्रिकेटची! okładka
115: बात क्रिकेटची! Autor: Storytel India
Brak recenzji