6: झलक - इप्सिता... Titelbild

6: झलक - इप्सिता...

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

6: झलक - इप्सिता...

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,95 € kaufen

Für 7,95 € kaufen

Über diesen Titel

स्टोरीटेल ओरिजिनल सिरिज विभागात नुकतीच दाखल झालेली `इप्सिता` म्हणजे एक भन्नाट गोष्ट. लेखक तुषार गुंजाळच्या शब्दांतून आणि यशपालच्या आवाजातून साकारलेली ही एक उत्कंठावर्धक गोष्ट. आमच्या रसिक श्रोत्यांना त्याची एक छोटीशी झलक ऐकायला मिळावी, यासाठी स्टोरीटेल कट्ट्यावर सादर आहे. इप्सिता बद्दल - स्वतःची व्हर्जिनिटी घालवण्यासाठी आणि त्यायोगे आयुष्यातल्या हरलेपणावर मात करण्यासाठी ४० वर्षांचा प्रदीप भैसाटतो आणि स्वत:च्याही नकळत व्हिलन बनत आजवर जे जे केलं नाही ते सगळं करू लागतो. मग ते अक्षरशः काहीही असो. प्रदीप आता कोणाची आणि कशाचीही तमा बाळगणार नाहीये.©2018 Storyside IN (P)2018 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste

Setze die Serie fort

121: कवींचं करिअर... Titelbild
121: कवींचं करिअर... Von: Storytel India
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Titelbild
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Von: Storytel India
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! Titelbild
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! Von: Storytel India
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! Titelbild
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! Von: Storytel India
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Titelbild
61: 'अ‍ॅडम' आणि विक्रम गायकवाड Von: Storytel India
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Titelbild
44: 'मरडेल मिस्ट्री' उलगडताना.... Von: Storytel India
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Titelbild
93: मान्सूनचं स्वागत `स्टोरीटेल`वर करताना.... Von: Storytel India
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Titelbild
170: काव्यसरी... श्राव्यसरी! Von: Storytel India
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Titelbild
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! Von: Storytel India
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Titelbild
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Von: Storytel India
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Titelbild
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Von: Storytel India
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Titelbild
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! Von: Storytel India
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Titelbild
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! Von: Storytel India
37: झलक- ओसाडवाडीचे देव Titelbild
37: झलक- ओसाडवाडीचे देव Von: Storytel India
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Titelbild
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! Von: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... Titelbild
111: रोल 'प्ले' करताना... Von: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Titelbild
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! Von: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Titelbild
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' Von: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Titelbild
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! Von: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! Titelbild
168: मध्यमवर्गा... जागा हो! Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden