90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट` Titelbild

90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट`

Reinhören
Zeitlich begrenztes Angebot

3 Monate Audible Standard kostenlos testen

3 Monate Audible Standard kostenlos testen, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt abonnieren
Das Angebot endet am 15. Juli 2026 23:59 Uhr. Dieses Angebot sichern!
Weitere Angebote

90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट`

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Jetzt abonnieren

3 Monate Audible Standard für 0,99 €/Monat, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot gültig bis zum 15. Juli 2026 um 23:59 Uhr.

Für 5,48 € kaufen

Für 5,48 € kaufen

करोनाच्या सावटाखाली जगताना काळजी वाटते ती आता पुढे काय होणार? आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक आयुष्यात काय बदल होणार? जगण्याची दिशाच बदललेली आहे काय? असेल तर ती समजून घेत पुढे कसे जाता येईल अशा कित्येक प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे. मात्र, लॉकडाउनचा हा टप्पा पुढील काळात, आहार-विहारापासून विचारापर्यंत आपणास स्वतःत काय बदल घडवावे लागणार आहेत, हे सांगू पाहतो आहे. त्याचाच वेध घेण्यासाठी प्रसिद्ध वैद्यकतज्ज्ञ, लेखक व व्याख्याते डॉ. अमोल अन्नदाते यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद ऐका. तो आपल्या मनातील अनेक विषयांना सहज स्पर्श करतो आणि बदलेल्या आयुष्यासाठी `रिबूट` आणि `रिस्टार्ट` कसं व्हायचं, हे सहज सांगून जातो. हा विशेष पॉ़डकास्ट जरुर ऐका...निरोगी अन् आनंदी राहा! लॉकडाउनच्या काळात स्टोरीटेलचा आस्वाद ३० दिवस मोफत घ्या... https://bit.ly/3con4mg या लिंकवर क्लिक करा व स्टोरीटेलवरील हजारो गोष्टींचा अमर्याद आनंद लुटा.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Setze die Serie fort

40: झलक- रत्नाकर मतकरींच्या 'दुष्ट गोष्ट'ची ! Titelbild
40: झलक- रत्नाकर मतकरींच्या 'दुष्ट गोष्ट'ची ! Von: Storytel India
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठी Titelbild
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठी Von: Storytel India
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा... Titelbild
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा... Von: Storytel India
28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड` Titelbild
28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड` Von: Storytel India
169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'! Titelbild
169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'! Von: Storytel India
142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... Titelbild
142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... Von: Storytel India
143: लेखणीच्या लेकी! Titelbild
143: लेखणीच्या लेकी! Von: Storytel India
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... Titelbild
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... Von: Storytel India
139: नेमाडे उवाच! Titelbild
139: नेमाडे उवाच! Von: Storytel India
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! Titelbild
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! Von: Storytel India
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! Titelbild
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! Von: Storytel India
151: चाणक्य समजून घेताना...देताना! Titelbild
151: चाणक्य समजून घेताना...देताना! Von: Storytel India
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! Titelbild
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! Von: Storytel India
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... Titelbild
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... Von: Storytel India
112: उदाहरणार्थ- कोसला! Titelbild
112: उदाहरणार्थ- कोसला! Von: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Titelbild
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Von: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Titelbild
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Von: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! Titelbild
155: दैनंदिन 'गीतायोग'! Von: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Titelbild
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Von: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Titelbild
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden