56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! Titelbild

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

Reinhören
Zeitlich begrenztes Angebot

3 Monate Audible Standard kostenlos testen

3 Monate Audible Standard kostenlos testen, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt abonnieren
Das Angebot endet am 15. Juli 2026 23:59 Uhr. Dieses Angebot sichern!
Weitere Angebote

56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Jetzt abonnieren

3 Monate Audible Standard für 0,99 €/Monat, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot gültig bis zum 15. Juli 2026 um 23:59 Uhr.

Für 5,48 € kaufen

Für 5,48 € kaufen

आजचा पॉडकास्ट तसा वेगळाच आहे. एक 'टॅबू' मानलेल्या विषयाला वाचा फोडणे आणि त्यातील अनेक शंका-गैरसमज दूर होणे हे समाजस्वास्थ्यासाठी आणि स्वत:च्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. 'सेक्स' हा देखील त्यातच येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मानवजातीच्या जीवनाचे मूलभूत आधार मानले गेले आहेत. त्यातील 'काम' विषयावर मात्र आपण गप्प राहतो. पोहणे जसे पाण्यात पडल्यावर येते, असेच काहीसे आपण 'सेक्स'च्या बाबतीत मानतो. सेक्स या शब्दाला चिकटलेले असंख्य समज-गैरसमज खरवडायचे म्हणले तर त्यावर मनमोकळेपणानं बोलायला हवं. मनातल्या विचारांना व्यक्त होऊ द्यायला हवं. त्यात आपल्या प्रश्नांना एक सेक्सॉलॉजिस्ट उत्तरं देणार असेल तर मग सेक्सवरची ही बिनधास्त चर्चा रंगणार यात शंका नाही. तर आजच्या पॉडकास्टमध्ये उर्मिला घेऊन येत आहे निरंजन मेढेकर आणि डॉ. प्रसन्न गद्रे यांना या 'टॅबू' विषयावर बोलण्यासाठी! निमित्त आहे मेढेकर आणि डॉ. गद्रे यांच्या स्टोरीटेलवर 'सेक्सवर बोल बिनधास्त' ह्या सिरीजचं! तर मग नक्की ऐका आणि बोलते व्हा, ह्या एका महत्त्वाच्या विषयावर! 'सेक्सवर बोल बिनधास्त' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2VktF9p) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Setze die Serie fort

166: बालविश्वाची श्रवणीय सफर! Titelbild
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! Von: Storytel India
151: चाणक्य समजून घेताना...देताना! Titelbild
151: चाणक्य समजून घेताना...देताना! Von: Storytel India
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! Titelbild
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! Von: Storytel India
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... Titelbild
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... Von: Storytel India
112: उदाहरणार्थ- कोसला! Titelbild
112: उदाहरणार्थ- कोसला! Von: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Titelbild
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Von: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Titelbild
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Von: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! Titelbild
155: दैनंदिन 'गीतायोग'! Von: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Titelbild
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Von: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Titelbild
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Von: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Titelbild
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Von: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Titelbild
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Von: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Titelbild
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Von: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Titelbild
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Von: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Titelbild
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Von: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Titelbild
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Von: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Titelbild
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Von: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Titelbild
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Von: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव Titelbild
9: वारी - एक अमृतानुभव Von: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Titelbild
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden