151: चाणक्य समजून घेताना...देताना! Titelbild

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 8,41 € kaufen

Für 8,41 € kaufen

एखादं करिअर निवडणं आणि ते यशस्वी करून दाखवणं यासाठी लागणारी गुरूकिल्ली देणारे, यशाचा मार्ग दाखवणारे डॉ. राधाकृष्णन् पिल्लई यांना आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. गेली २० वर्षं चाणक्य आणि चाणक्यच्या अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासाने झपाटलेले राधाकृष्ण पिल्लई हे नवीन पिढीसाठी आदर्श आहेत. पिल्लई यांच्याकडून चाणक्यनीती समजून घेणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तकं आपणास स्टोरीटेलवर ऐकायला मिळतात. अध्यापन, समुदेशन, लेखन यांमार्फत पिल्लई कायमच विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी सज्ज असतात. लिडरशीप या त्यांच्या विषयामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी नेतृत्त्वगुण पेरले आहेत. तेव्हा पल्लवी वाघ यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की ऐका. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. राधाकृष्णन् पिल्लई यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/narrators/101206-Radhakrishnan-Pillai सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_c

Setze die Serie fort

140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! Titelbild
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! Von: Storytel India
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... Titelbild
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... Von: Storytel India
112: उदाहरणार्थ- कोसला! Titelbild
112: उदाहरणार्थ- कोसला! Von: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Titelbild
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Von: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Titelbild
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Von: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! Titelbild
155: दैनंदिन 'गीतायोग'! Von: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Titelbild
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Von: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Titelbild
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Von: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Titelbild
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Von: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Titelbild
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Von: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Titelbild
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Von: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Titelbild
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Von: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Titelbild
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Von: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Titelbild
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Von: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Titelbild
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Von: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Titelbild
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Von: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव Titelbild
9: वारी - एक अमृतानुभव Von: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Titelbild
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Von: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी Titelbild
1: #1: सह संजय सोनवणी Von: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! Titelbild
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden