99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा... Titelbild

99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा...

Reinhören

Audible Standard 30 Tage kostenlos testen

Audible Standard kostenlos testen
Wähle pro Monat 1 Hörbuch aus unserem gesamten Katalog aus.
Hör deine ausgewählten Hörbücher, solange du Abonnent bist.
Hol dir unbegrenzten Zugriff auf beliebte Podcasts.
6,99 € pro Monat nach 30 Tagen. Monatlich kündbar.

99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा...

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Audible Standard kostenlos testen

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,95 € kaufen

Für 7,95 € kaufen

Über diesen Titel

इतिहासातील एक विस्मरणात गेलेला योद्धा अजातशत्रू... अनेक लोकांसाठी तसा तो अज्ञातच राहिला... पण स्टोरीटेलमध्ये 'अजातशत्रू'वर प्रकाशझोत टाकण्यात आला आणि बघता बघता अजातशत्रू या ऑडिओ बुकचा दुसरा सिझन स्टोरीटेलवर आला... या पराक्रमी अजातशत्रूला आपल्या समोर आणणारा लेखक सुमेधकुमार इंगळे आणि अजातशत्रूला साजेसा असा खणखणीत आवाज दिलेला अभिनेता अंबरिश देशपांडे यांच्याशी उर्मिलला निंबाळकरने दिलखुलास गप्पा मारल्या... हा रंगतदार पॉडकास्ट नक्की ऐका! स्टोरीटेलवर 'अजातशत्रू'चे दोन्ही सिझन ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-ajatshatru स्टोरीटेलवरील गोष्टींचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन साइन-अप करा. https://bit.ly/3hog9vY (https://www.storytel.com/in/en/marathi)©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
Noch keine Rezensionen vorhanden