142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... Titelbild

142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर...

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर...

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,95 € kaufen

Für 7,95 € kaufen

Über diesen Titel

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे... मराठी राजभाषा दिनानिमित्त अष्टपैलू आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या आणि कायमच हासवणाऱ्या पुलंचं चरित्र स्टोरीटेलवर आज रिलीज झालंय. पुलंच्या जीवनावर आधारित 'या सम हा!' हे चरित्र त्यांच्याच निस्सिम चाहत्यानं म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक प्रसाद नामजोशी यांनी पुलंचे विविधांगी पैलू आपल्या या विशेष ऑडिओबुकमधून मांडले आहे. त्याला आवाज लाभला आहे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचा... प्रसाद नामजोशींनी पुलंवरील हे चरित्र कसं लिहिलं, त्यांचा हा अनुभ कसा होता हे जाणून घेतलं आहे स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने... त्यामुळे आवर्जून ऐकावा असा हा कट्टा अजिबात चुकवू नका... याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! 'या सम हा!' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा! https://www.storytel.com/in/en/books/2229956-Ya-Sam-Ha- सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste

Setze die Serie fort

143: लेखणीच्या लेकी! Titelbild
143: लेखणीच्या लेकी! Von: Storytel India
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... Titelbild
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... Von: Storytel India
139: नेमाडे उवाच! Titelbild
139: नेमाडे उवाच! Von: Storytel India
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! Titelbild
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! Von: Storytel India
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! Titelbild
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! Von: Storytel India
151: चाणक्य समजून घेताना...देताना! Titelbild
151: चाणक्य समजून घेताना...देताना! Von: Storytel India
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! Titelbild
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! Von: Storytel India
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... Titelbild
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... Von: Storytel India
112: उदाहरणार्थ- कोसला! Titelbild
112: उदाहरणार्थ- कोसला! Von: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Titelbild
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Von: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Titelbild
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Von: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! Titelbild
155: दैनंदिन 'गीतायोग'! Von: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Titelbild
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Von: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Titelbild
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Von: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Titelbild
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Von: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Titelbild
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Von: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Titelbild
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Von: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Titelbild
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Von: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Titelbild
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Von: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Titelbild
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden