156: अशी साकारली 'हसासोर'! Titelbild

156: अशी साकारली 'हसासोर'!

Reinhören
Zeitlich begrenztes Angebot

3 Monate Audible Standard kostenlos testen

3 Monate Audible Standard kostenlos testen, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt abonnieren
Das Angebot endet am 15. Juli 2026 23:59 Uhr. Dieses Angebot sichern!
Weitere Angebote

156: अशी साकारली 'हसासोर'!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Jetzt abonnieren

3 Monate Audible Standard für 0,99 €/Monat, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot gültig bis zum 15. Juli 2026 um 23:59 Uhr.

Für 5,48 € kaufen

Für 5,48 € kaufen

सब इन्स्पेक्टर अमर पाटील आणि आरोपी निखिल जगताप यांच्यात नक्की काय संबंध आहे, आपल्या संपूर्ण कुटुंबाचा खून केलेला निखिल अमरला बघून का चवताळतो, त्या दोघांच्याही आयुष्यात कोणत्या विचित्र घटना घडू लागतात या सगळ्याचा वेध घेणारी 'हसासोर' ही थरारक मालिका स्टोरीटेलवर २६ एप्रिलला रिलीज होईल. स्टोरीटेलवर यापूर्वी गाजलेली 'हिडन कॅमेरा' ही सिरीज लिहिलेल्या नीरज शिरवईकरने पुन्हा एकदा एक वेगळाच जॉनर निवडत हसासोर श्रोत्यांसाठी आणली आहे आणि विशेष म्हणजे या सिरीजला आवाज लाभला आहे अभिनेता ललित प्रभाकर याचा! यानिमित्ताने स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने कट्ट्यावर नीरजशी गप्पा मारल्या आहेत, या मालिकेची पार्श्वभूमी, जॉनरची निवड अशा अनेक विषांवर रंगलेल्या या गप्पा नक्की ऐका! या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. हसासोर ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-hasasor सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Setze die Serie fort

167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... Titelbild
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... Von: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! Titelbild
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! Von: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? Titelbild
131: श्रीमंत कसं व्हावं? Von: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Titelbild
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! Von: Storytel India
115: बात क्रिकेटची! Titelbild
115: बात क्रिकेटची! Von: Storytel India
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! Titelbild
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! Von: Storytel India
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? Titelbild
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? Von: Storytel India
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? Titelbild
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? Von: Storytel India
94: श्रवणीय श्रोत्री! Titelbild
94: श्रवणीय श्रोत्री! Von: Storytel India
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' Titelbild
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' Von: Storytel India
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! Titelbild
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! Von: Storytel India
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... Titelbild
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... Von: Storytel India
171: 'पुल'कित विनोद! Titelbild
171: 'पुल'कित विनोद! Von: Storytel India
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? Titelbild
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? Von: Storytel India
165: कोरोना काळात मदत कशी करावी? Titelbild
165: कोरोना काळात मदत कशी करावी? Von: Storytel India
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! Titelbild
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! Von: Storytel India
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? Titelbild
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? Von: Storytel India
51: मिशन 'मंगळ' Titelbild
51: मिशन 'मंगळ' Von: Storytel India
124: 'झोप का हो येत नाही...?' Titelbild
124: 'झोप का हो येत नाही...?' Von: Storytel India
116: माध्यमांचीच 'मीडिया ट्रायल'! Titelbild
116: माध्यमांचीच 'मीडिया ट्रायल'! Von: Storytel India
Noch keine Rezensionen vorhanden