171: 'पुल'कित विनोद! Titelbild

171: 'पुल'कित विनोद!

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

171: 'पुल'कित विनोद!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 5,48 € kaufen

Für 5,48 € kaufen

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडे यांची नावं जरी उच्चारली तरी ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. या महान साहित्यिकांचे स्मरण करतानाच उलगडत जातात विनोदी साहित्यातील एकाहून एक भन्नाट किस्से आणि आठवणी. हे सारे खरोखर आपल्याला पुलकित करणारे क्षण. प्रा. मिलिंद जोशी यांसमवेत रंगलेली ही किश्शांची, आठवणींची सुहास्य मैफल याच क्षणांना आपणापुढं नव्यानं घेऊन येते. 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden