46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! Titelbild

46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 5,48 € kaufen

Für 5,48 € kaufen

स्टोरीटेल ओरिजनल मध्ये आलेली `करसाळ` म्हणजे एक वेगळ्या पठडीतील गूढकथा. ती जिच्या लेखणीतून साकारली त्या माधवी वागेश्वरी या नव्या पिढीतील आश्वासक लेखिकेसमवेत उर्मिलाची रंगलेली ही गप्पांची मैफल. पावसाळी दिवसात करसाळ ऐकणं हा एक विलक्षण अनुभव... म्हणूनच, बाहेर पाऊस चालू असताना, गरम चहाचा आस्वाद घेत स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेल्या या गप्पा लेखिकेच्या मनातील अनेक कप्पे उलगडून दाखवतात. 'करसाळ' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2UF9Zjn) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Noch keine Rezensionen vorhanden