119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! Titelbild

119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 5,48 € kaufen

Für 5,48 € kaufen

मराठी श्रोत्यांना स्टोरीटेल अॅप जितकी भरभरून ऑडिओबुक्सची मेजवानी देतं तितकाच विचार बाळगोपाळांचाही करतं बरं का! त्यामुळे आज १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्त आपला स्टोरीटेल कट्टाही बालमय झालाय... स्टोरीटेलवरील बालकुमारांसाठी विशेष साहित्य, व्हॉईस ओव्हर आर्टिस्टकडून खास बालमित्रांसाठी काढलेले आवाज तसेच या छोट्या दोस्तांसाठी उभारलेलं स्टोरीलवरचं सुंदर जग! या सगळ्याबद्दल स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे, प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी तितक्याच लहान होऊन मारलेल्या मजेशीर गप्पा... ऐकायलाच हव्यात... छोट्या दोस्तांसाठी स्टोरीटेलचा खास 'Kids Mode' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/en/categories/1-Children सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden