Chhatrapati Shivaji Maharajanche Kille (छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले) Titelbild

Chhatrapati Shivaji Maharajanche Kille (छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले)

Chhatrapati Shivaji Maharajanche Kille (छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले)

Von: Audio Pitara by Channel176 Productions
Jetzt kostenlos hören, ohne Abo

ZEITLICH BEGRENZTES ANGEBOT. Nur 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate. 3 Monate für 0,99 €/Monat, danach 9,95 €/Monat. Bedingungen gelten. Jetzt starten.

Über diesen Titel

महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अपूर्ण आहे आणि छत्रपती आठवले कि आठवतात महाराष्ट्रभर पसरलेले त्यांचे गडकिल्ले ! आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोघल, पोर्तुगूज, इंग्रज ह्यांच्या विळख्यातून गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड स्वराज्यात आणले, अनेकांची रचना केली, व तिथे स्वराज्याची संस्कृती रुजवली ! आज छत्रपती शिवाजी महाराज जाऊन इतके वर्ष लोटून सुद्धा हे गडकिल्ले त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या विजयाची साक्ष देत गगनाला गवसणी घालून उभे आहेत ! जणू प्रत्येक गड छाती फुगवून महाराजांचा पोवाडा गातो आहे ! ह्या मालिकेच्या माध्यमातून आपण सफर करणार आहोत महाराजांच्या दहा अश्या विशेष किल्ल्यांची, जे किल्ले इतिहासात तर सोनेरी अक्षरात नमूद झाले आहेतच, मात्र आज ते पर्यटनस्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहेत !Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions Kunst Sozialwissenschaften Welt
  • Story 01: तोरणा
    Jul 26 2023
    तोरणा किल्ला हा पर्यटनासाठी जितका आकर्षक आहे, तितकाच मोठा आणि भव्य इतिहास ह्या किल्ल्याला लाभला आहे. स्वराज्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Mehr anzeigen Weniger anzeigen
    12 Min.
  • Story 02: राजगड
    Jul 26 2023
    ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राज्य केलं तो गड म्हणजे राजगड. त्यांच्या आयुष्यातला उमेदीचा काळ त्यांनी ह्या किल्ल्यावर घालवला होता. त्यांच्या वास्तव्य देखील ह्या किल्ल्यावर दीर्घकाळ होतं असं म्हणता येईल. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Mehr anzeigen Weniger anzeigen
    13 Min.
  • Story 03: पन्हाळा
    Jul 26 2023
    महाराजांचा गौरवशाली इतिहास मिरवणारा किल्ला म्हणजे पन्हाळा ! बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या पराक्रमाने पावन झालेली ही जमीन आज इतिहासकार आणि पर्यटक दोघांनाही खुणावते आहे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Mehr anzeigen Weniger anzeigen
    12 Min.
Noch keine Rezensionen vorhanden