Prashant Kishore - Bharatchya Rajkarantla Rahasya Titelbild

Prashant Kishore - Bharatchya Rajkarantla Rahasya

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Prashant Kishore - Bharatchya Rajkarantla Rahasya

Von: Pratik Kosake
Gesprochen von: Sunil Patil
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 6,85 € kaufen

Für 6,85 € kaufen

भाजपचे राजकीय रणनीतिकार म्हणून त्या निवडणुकीत त्यांची भूमिका मर्यादित होती खरी, पण त्यातही मोदींचे खास मोहरे अशी त्यांची ओळख निर्माण झाली. याच ओळखीने त्यांना राजकीय वर्तुळात वलयही मिळवून दिलं. म्हणजे, २०१४ नंतर प्रशांत किशोर निवडणुकीत आपल्या सोबत असणं हे विजयाचे शुअरशॉट लक्षण मानलं गेलं. भारतातल्या निवडणूक प्रचारात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा हा जादूगार असल्याची हवा तयार झाली. एवढ्या कमी काळात भारताच्या राजकारणात आपल्या नावाभोवती हे वलय निर्माण करणारे प्रशांत किशोर नक्की आहेत तरी कोण, त्यांचा इतिहास काय, हे आज जाणून घेऊया…©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Sozialwissenschaften
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden