Aaghadyancha Rajkaran - Apariharya Navhe, Aavashyak cover image

Aaghadyancha Rajkaran - Apariharya Navhe, Aavashyak

Listen to a sample
This Season's Biggest Deal

0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on December 28, 2026.
More purchase options

Aaghadyancha Rajkaran - Apariharya Navhe, Aavashyak

By: Pratik Koske
Narrated by: Sunil Patil
Get this deal

€6.99/month after 3 months. Cancel monthly. Offer ends 28 December 2026.

Buy Now for €5.82

Buy Now for €5.82

This Season's Biggest Deal | 0.99 €/mo for 3 months + 15 € Audible bonus

6.99 €/month thereafter - terms apply. Cancel monthly.
Summary
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही नाट्यपूर्ण घटना राज्याच्या राजकारणात घडल्या. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या चौकटीत बसणार नाहीत अशा ज्या घडामोडी त्या ठराविक काळात घडल्या, त्यांनी इथल्या राजकारणावर कायमचा प्रभाव टाकला आहे. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे जे सरकार स्थापन झाले, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी झाले. भाजपने अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्यासाठी नकार दिल्याने शिवसेनेने आपला मार्ग निवडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचे पक्के केले. या निमित्ताने आणखी एक मूलभूत विषय चर्चेला आला, तो म्हणजे भारतातलं आघाड्यांचं राजकारण, त्याचे राजकीय व्यवस्थेवर होणारे परिणाम आणि त्याचं भविष्य! याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत… चला तर मग!©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet