Jyacha Thyacha Titelbild

Jyacha Thyacha

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Jyacha Thyacha

Von: Suhas Shirvalkar
Gesprochen von: Swapnil Rajshekhar
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 4,62 € kaufen

Für 4,62 € kaufen

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल? वाईट काहीच नाही! रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल. संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल. आपलं आयुष्य मार्गी लागेल! मग सुरेंद्र का मरणार नाही? आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा 'वृद्ध तरुण' मरू शकतो का? याचाच दुसरा अर्थ असा संमोहिनी कायमसाठी आपली होऊ शकते! हे फार महत्त्वाचं. कोणाला, खुद्द सुरेंद्र नि संमोहिनीलाही माझा संशय येणार नाही, अशा पद्धतीनं सुरेंद्र मरेल का? जाणून घ्या सुरेंद्र मरणार की अजून काही विपरीत होणार..? सु.शिं.ची वेगवान भन्नाट थरार कथा... ऐका- ' ज्याचं त्याचं...'.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Anthologien & Kurzgeschichten Belletristik
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden