Bhootkalachiye Thayi (Marathi Edition)
Sushi Katha 23 [Sushi Story, Book 23]
Artikel konnten nicht hinzugefügt werden
Der Titel konnte nicht zum Warenkorb hinzugefügt werden.
Der Titel konnte nicht zum Merkzettel hinzugefügt werden.
„Von Wunschzettel entfernen“ fehlgeschlagen.
„Podcast folgen“ fehlgeschlagen
„Podcast nicht mehr folgen“ fehlgeschlagen
Nur 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate
Bist du Amazon Prime-Mitglied?Audible 60 Tage kostenlos testen
Für 6,95 € kaufen
-
Gesprochen von:
-
Saurabh Gogate
-
Von:
-
Suhas Shirvalkar
Über diesen Titel
तरीही, तसा तो एकटाच आहे. एकाकी आहे.
- तुम्ही कधी एकशे दोन वर्षांचा वृद्ध माणूस पाहिलाय... त्याच्याशी बोललायत?
नाही?
जुने-पुराणे खंडहर आपल्याला त्यांच्या ऐन आबादीच्या कहाण्या ऐकवतात...
विराण, पडके किल्ले त्यांच्या अवशेषांद्वारे, त्यांच्या वैभवी कालखंडात घेऊन जातात...
प्रेमिकांच्या चिरा निखळलेल्या समाध्या अन् मकबरे, त्यांच्या असफल प्रेमांच्या दर्दभऱ्या गीतांचे सूर आळवून दाखवतात.
या मूक साक्षीदारांपेक्षा, एका शतकाचा साक्षीदार असलेल्या वृद्धाची जिवंत नजर या शतकातलं रोमहर्षक-करुण.... असं काय-काय सांगून जाते!
टेक इट फ्रॉम मी- तो जस्ट युनिक एक्स्पीरिअन्स असतो!
अशाच एका कलावंताची कहाणी... त्याच्या ऐन उमेदीची आणि त्याच्या सद्य स्थितीची जुबानी!
ऐका सु.शिं.ची चटका लावणारी कथा... 'भूतकालाचीये ठायी'.
Please note: This audiobook is in Marathi.
©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
