Faster Fene Detective 11 Titelbild

Faster Fene Detective 11

Reinhören

Audible Standard 30 Tage kostenlos testen

Audible Standard kostenlos testen
Wähle pro Monat 1 Hörbuch aus unserem gesamten Katalog aus.
Hör deine ausgewählten Hörbücher, solange du Abonnent bist.
Hol dir unbegrenzten Zugriff auf beliebte Podcasts.
6,99 € pro Monat nach 30 Tagen. Monatlich kündbar.

Faster Fene Detective 11

Von: Bh.Ra.Bhagwat Bh.Ra.Bhagwat
Gesprochen von: Ameya Wagh
Audible Standard kostenlos testen

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 6,95 € kaufen

Für 6,95 € kaufen

Über diesen Titel

ज्येष्ठ साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी एक साहस कथा जे अवतरलं ७०-८० च्या काळात. हे पात्र जरी काल्पनिक असलं तरी त्या समस्या सोडवण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी साहस कथा ! फास्टर फेणे आणि डिटेक्टिव्ह !©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Belletristik
Noch keine Rezensionen vorhanden