Balbahaddar Faster Fene Titelbild

Balbahaddar Faster Fene

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote
Für 6,95 € kaufen

Für 6,95 € kaufen

Über diesen Titel

फास्टर फेणे हा मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! फास्टर फेणेच्या या साहसकथा तुम्ही नक्की एन्जॉय कराल !©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Literatur & Belletristik
Noch keine Rezensionen vorhanden