Coronanantarcha Aavhan Titelbild

Coronanantarcha Aavhan

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Coronanantarcha Aavhan

Von: Mayur Ranade
Gesprochen von: Rasika Kulkarni
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 6,19 € kaufen

Für 6,19 € kaufen

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
दोन वर्षांच्या अंतराने ऑफलाईन परीक्षा घेतल्यानंतर पेपर लिहिताना एका तासाने विद्यार्थ्यांचे हात थरथरू लागले.' अशी एक विचित्र बातमी तुम्ही ऐकली असेल. कोविडनंतर शाळा सुरू झाल्या आणि इतके दिवस घरीच राहिल्यामुळे मुलांची शाळेची सवय मोडली, त्यामुळे त्यांना शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेताना त्रास होतोय, अशीही चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. हे असं का होतंय? लहान मुलं बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात अडचणींचा सामना का करतायत? या सगळ्याचं मूळ आहे कोविड काळात उद्भवलेल्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नाशी! या बदलेल्या मानसिकतेबद्दल आणि तिचा सामना कसा करावा याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden