Alchemist, The Titelbild

Alchemist, The

Reinhören
Das größte Angebot der Saison

0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Nach 3 Monaten 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt starten
Das Angebot gilt bis zum 28. Dezember 2026.
Weitere Angebote

Alchemist, The

Von: Paulo Coelho
Gesprochen von: Sandeep Karnik
Jetzt starten

Nach 3 Monaten 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot endet am 28. Dezember 2026.

Für 12,52 € kaufen

Für 12,52 € kaufen

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
Über diesen Titel
अलकेमिस्ट (पोर्तुगीज: O Alquimista) ही ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची कादंबरी आहे, जी प्रथम १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुवादित बेस्टसेलर बनली. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी. स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे. 'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुनांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी. संदीप कर्णिक यांच्या आवाजात.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Erfolg im Beruf Sprache, Vokabeln & Grammatik
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden