My Money ध्यानी मनी - आर्थिक नियोजन : एका उज्वल उद्यासाठी Titelbild

My Money ध्यानी मनी - आर्थिक नियोजन : एका उज्वल उद्यासाठी

My Money ध्यानी मनी - आर्थिक नियोजन : एका उज्वल उद्यासाठी

Von: Shilpa Wagh
Jetzt kostenlos hören, ohne Abo

Nur 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 9.95 € pro Monat. Bedingungen gelten.

Über diesen Titel

आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला पैसा कमावण्यासाठी सक्षम केले जाते. पैसा कसा हाताळावा, आर्थिक नियोजन म्हणजे काय, त्याचे आपल्या जीवनातले महत्त्व काय, योग्य गुंतवणूक कशी करावी या विषयावर आपण येथे चर्चा करू.Copyright 2020 Shilpa Wagh
  • फॉरेन एक्सचेंज रिस्क
    Apr 28 2022

    फॉरेन एक्सचेंज रिस्क चा सामना कसा करावा? भारताबाहेरील देशांमध्ये गुंतवणूक करूच नये का?

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    8 Min.
  • मार्केट टाइमिंग रिस्क
    Apr 14 2022

    शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? मार्केट कुठच्या दिशेने जाईल? आताच्या परिस्थितीमध्ये मी गुंतवणूक करावी का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न लोक विचारतात. खरंतर हे सर्व प्रश्न मार्केट टाइमिंग ची संबंधित असतात.

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    8 Min.
  • इंटरेस्ट रेट रिस्क
    Apr 5 2022

    नमस्कार मंडळी. गुंतवणुकीतील विविध धोके या सिरीज च्या पुढच्या भागांमध्ये आपले स्वागत आहे. प्रसिद्ध आर्थिक सल्लागार गौरव मे शुरू वाला यांच्या Investment Risk: Two sides of the same coin या पुस्तकावर आधारित ही सिरीज आहे.

    आज आपण इंटरेस्ट रेट रिस्क विषयी अधिक जाणून घेऊ. सर्वात आधी ही रिस्क कुठच्या पद्धतीच्या गुंतवणूक गाना लागू होते हे बघू. ज्या गुंतवणुका आपल्याला आपल्या मुद्दलावर एक ठराविक व्याज देतात अशा सर्व गुंतवणूक ही रेस्क लागू होते.



    Mehr anzeigen Weniger anzeigen
    9 Min.
Noch keine Rezensionen vorhanden