Folgen

  • फॉरेन एक्सचेंज रिस्क
    Apr 28 2022

    फॉरेन एक्सचेंज रिस्क चा सामना कसा करावा? भारताबाहेरील देशांमध्ये गुंतवणूक करूच नये का?

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    8 Min.
  • मार्केट टाइमिंग रिस्क
    Apr 14 2022

    शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? मार्केट कुठच्या दिशेने जाईल? आताच्या परिस्थितीमध्ये मी गुंतवणूक करावी का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न लोक विचारतात. खरंतर हे सर्व प्रश्न मार्केट टाइमिंग ची संबंधित असतात.

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    8 Min.
  • इंटरेस्ट रेट रिस्क
    Apr 5 2022

    नमस्कार मंडळी. गुंतवणुकीतील विविध धोके या सिरीज च्या पुढच्या भागांमध्ये आपले स्वागत आहे. प्रसिद्ध आर्थिक सल्लागार गौरव मे शुरू वाला यांच्या Investment Risk: Two sides of the same coin या पुस्तकावर आधारित ही सिरीज आहे.

    आज आपण इंटरेस्ट रेट रिस्क विषयी अधिक जाणून घेऊ. सर्वात आधी ही रिस्क कुठच्या पद्धतीच्या गुंतवणूक गाना लागू होते हे बघू. ज्या गुंतवणुका आपल्याला आपल्या मुद्दलावर एक ठराविक व्याज देतात अशा सर्व गुंतवणूक ही रेस्क लागू होते.



    Mehr anzeigen Weniger anzeigen
    9 Min.
  • कंट्री रिस्क
    Mar 28 2022

    आज आपण कंट्री रिस्क विषयी अधिक जाणून घेणार आहोत. ही रिस्क देशाच्या आर्थिक स्थिरतेवर आधारित असते.

    अशा परिस्थितीचा सामना जर आपल्याला करावा लागला तर आपली गुंतवणूक अशा कंट्री रिस्क पासून किती सुरक्षित असेल, याचा विचार आपल्याला करायला हवा.


    Mehr anzeigen Weniger anzeigen
    9 Min.
  • मिस्मॅच रिस्क
    Mar 21 2022

    आज आपण Mismatched risk विषयी माहिती घेणार आहोत. मिस मॅच म्हणजे बरोबर सांगड न घातलेले किंवा न जुळणारे. आपल्या गुंतवणुकीची त्याचा काय संबंध असेल बरं?

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    7 Min.
  • क्रेडिट रिस्क
    Jan 22 2022

    आज आपण क्रेडिट रिस्क विषयी चर्चा करू. एखाद्याला उधारीवर पैसे देताना किंवा एखाद्या गुंतवणुकीत पैसा गुंतवताना आपल्या पैशाला क्रेडिट रिस्क किती आहे याचा अवश्य विचार करा.

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    8 Min.
  • लिक्विडिटी रिस्क
    Dec 30 2021

    आपल्याला लिक्विडिटी रिस्क अनुभवायला लागू नये यासाठी आपण काय केले पाहिजे हे आता आपण पाहू.

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    10 Min.
  • मार्केट रिस्क
    Dec 15 2021

    सर्वसाधारणपणे मार्केट म्हटलं की आपल्याला शेअर बाजार आठवतो. शेअर बाजारातील किमतीच्या चढ-उतारामुळे आपल्या गुंतवणुकीची एकंदर व्हॅल्यू ही कमी जास्त होत असते. हे सर्व बाजारातील परिस्थितीशी संलग्न असते. यालाच मार्केट रिस्क.असे म्हणतात.

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    11 Min.