Vifal Putraprem Titelbild

Vifal Putraprem

Reinhören
Zeitlich begrenztes Angebot

3 Monate Audible Standard kostenlos testen

3 Monate Audible Standard kostenlos testen, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt abonnieren
Das Angebot endet am 15. Juli 2026 23:59 Uhr. Dieses Angebot sichern!
Weitere Angebote

Vifal Putraprem

Von: Ravindra Gurjar
Gesprochen von: Samira Gujar Joshi
Jetzt abonnieren

3 Monate Audible Standard für 0,99 €/Monat, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot gültig bis zum 15. Juli 2026 um 23:59 Uhr.

Für 5,78 € kaufen

Für 5,78 € kaufen

एका स्त्रीचं एका पुरूषावर मनस्वी प्रेम असतं ! हे प्रेम तो काहीही कारण नसताना अव्हेरतो. त्याच्यापासून तीला दिवस गेलेले असतात. प्रेमभंग झालेली ती तरूण लग्न करते तेव्हा आपल्या पतीला मूल दुस-या पुरूषापासून होणार असल्याची स्पष्ट कल्पना देते. आधीच्या मित्राला मात्र काहीच कल्पना नसते. तो अविवाहीत राहतो. काही वर्षांनंतर त्याला आपली जुनी मैत्रिण अचानक भेटते. तिच्यासह तीचा दहा वर्षांचा मुलगाही आहे. तिला भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न तो करतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की हा मुलगा आपलाच आहे. हे सत्य समजल्यावर तो काय करेल ?©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden