Tanhaji Titelbild

Tanhaji

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Tanhaji

Von: Babasaheb Purandare
Gesprochen von: Babasaheb Purandare
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,95 € kaufen

Für 7,95 € kaufen

Über diesen Titel

महाराजांनी औरंगाजेबाविरुध्द उघडउघड युध्द सुरू करण्याचा निश्चय केला. राजधानीच्या राजगडावर अवघ्या सहा कोसांवर असलेल्या कोंढाणा किल्ल्यापासून या मोहिमेचा शुभारंभ करावा असे त्यांनी ठरविले. महाराजांनी सिंहगडाच्या मोहिमेसाठी मावळातील तालेवार मर्द मंडळी राजगडावर बोलावली. त्यात कोकणातील उमरठ गावच्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनाही थैली पाठवून बोलाविले. तान्हाजीरावांबरोबर त्यांचा धाकटा भाऊ सुर्याजीही आला. महाराजांनी कोंढाण्याचा डाव सर्वांपुढे मांडताच, कुणी काही बोलायच्या आतच तान्हाजीराव मालुसरे यांनी झटकन महाराजांनी म्हटले, महाराज, गड कोंढाणा मी घेतो. !©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Noch keine Rezensionen vorhanden