Shivjanma Titelbild

Shivjanma

Reinhören
Zeitlich begrenztes Angebot

3 Monate Audible Standard kostenlos testen + 15 € Audible-Guthaben

3 Monate Audible Standard kostenlos testen, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt abonnieren
Das Angebot endet am 5. Juli 2026 23:59 Uhr. Dieses Angebot sichern!
Weitere Angebote

Shivjanma

Von: Babasaheb Purandare
Gesprochen von: Babasaheb Purandare
Jetzt abonnieren

3 Monate Audible Standard für 0,99 €/Monat, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot gültig bis zum 5. Juli 2026 um 23:59 Uhr.

Für 6,85 € kaufen

Für 6,85 € kaufen

फाल्गुनाची पौर्णिमा गाजत गर्जत पार पडली. वद्य प्रतिपदा अन् द्वितीया डफ- तुणतुण्याच्या तालांत ओलांडली. वद्य तृतिया उगवली. या दिवशी शुक्रवार होता. रात्र झाली. जिजाऊसाहेबांचे पोट दुखू लागले. अवघ्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद आणि काळजी आलटूनपालटून नाचू लागली. सा-या गडाचे लक्ष लागले. बाळंतिणीच्या खोलीकडे. उत्सुकता दाटत गेली अन् एका भाग्यशाली क्षणाला बाळंतिणीच्या खोलीतून आनंद उधळीतउधळीत बातमी बाहेर आली, 'मुलगा! मुलगा'! गडावर नगारे, चौघडे वाजू लागले. जिजाऊसाहेबांना मुलगा झाला! सव्वा तीनशे वर्षांच्या भयंकर कालचक्रानंतर हा महान भाग्याचा क्षण शिवनेरीवर उगवला.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden