Sunday with Deshpande S01E14 Titelbild

Sunday with Deshpande S01E14

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Sunday with Deshpande S01E14

Von: Santosh Deshpande
Gesprochen von: Dr Deepak Pawar
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 8,04 € kaufen

Für 8,04 € kaufen

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
मराठी भाषेचा इतिहास काय, मराठी भाषेचा प्रसार कसा झाला, कसा खुंटला, बोलीभाषा आणि प्रमाणभाषा या वादाचा परिणाम भाषाविस्तारावर होतो आहे काय, समाजकारण आणि राजकारण यांचा थेट संबंध भाषासंवर्धनाशी कसा आहे, मराठीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेता 'मराठीकारण' म्हणजे नेमकं काय या साऱ्या बाबींवर सखोल चर्चा करणारा हा स्पेशल पॉडकास्ट! यात विशेष सहभाग आहे मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठी भाषा चळवळीतील अग्रणी डॉ. दीपक पवार. मराठी भाषेसंबंधी आपल्या मनात असणाऱ्या अनेक मतांना, भावनांना आणि तर्कांना स्पर्श करणारा हा संवाद ऐकणं म्हणजे एक प्रकारचा समृद्ध अनुभव.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden