Shodh Titelbild

Shodh

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Shodh

Von: Murlidhar Khairnar
Gesprochen von: Ketaki Thatte, Upendra Limaye
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 22,36 € kaufen

Für 22,36 € kaufen

श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य...उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...बुध्दिमत्ता कूटनीती आण धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते 1670 साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला !कुठे गडप झाला हा खजिना ?काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ?शिवकालातील अस्सल संदर्भ .वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर ! तर नक्की ऐका , शोध ! मुरलीधर खैरनार लिखित कादंबरी .... उपेंद्र लिमये आणि केतकी थत्ते यांच्या आवाजात . Action & Abenteuer Belletristik Klassiker
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden