Samamiticha Anvayarth Titelbild

Samamiticha Anvayarth

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Samamiticha Anvayarth

Von: Nikhilesh Chitre
Gesprochen von: Shubhangi Gokhale
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 5,43 € kaufen

Für 5,43 € kaufen

मौज दिवाळी २०२० कथा - सममितीचा अन्वयार्थ - लेखक - निखिलेश चित्रे अन्वयाला चित्रकला प्रदर्शन बघायला खूप आवडत होते. तिला चित्रातले किती समजत होते यापेक्षा प्रत्यक्ष माहितीपुस्तक घेऊन सावकाश एक एक चित्र पहात वेळ घालवत प्रदर्शन पहाणे तिला आवडत असे. त्यादिवशी असेच झाले वेळ होता म्हणून ती त्या प्रदर्शनात शिरली आणि त्या चित्रांना पाहून तिला पहिल्यांदा हि छायाचित्रेच आहेत का असा भास झाला पण जवळून पाहिल्यावर ती चित्रेच आहेत हे कळल्यावर तिची या चित्रांबदद्ल उत्सुकता वाढली... विलक्षण कथा ऐका शुभांगी गोखले यांच्या आवाजात !©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Anthologien & Kurzgeschichten
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden