Pratipaschandra Titelbild

Pratipaschandra

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Pratipaschandra

Von: Dr. Prakash Koyade
Gesprochen von: Aniruddha Dadke
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 18,89 € kaufen

Für 18,89 € kaufen

'प्रतिपश्चंद्र' मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शतक, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी 'प्रतिपश्चंद्र'!. इतिहासावर प्रेम करणाऱ्याने ही कादंबरी वाचावी.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Thriller
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Noch keine Rezensionen vorhanden