Murder Case S02E03 Titelbild

Murder Case S02E03

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Murder Case S02E03

Von: Jayesh Mestry, Shripad Joshi
Gesprochen von: Aastad Kale
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,35 € kaufen

Für 7,35 € kaufen

अभिमन्यूवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे सबंध पोलिस डिपार्टमेंट हलतं. राज्य सरकारही खाडकन जागं होतं. मीडियामध्ये चर्चा होते. त्याचवेळी सॅम डिसूजाच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली, ही बातमी मिडीयात लीक होते. रामलाल यादवच्या घरी येणारा तो मारेकरी अतिरेक्यांसोबत मिळालेला तर नसेल ना? शांतीलाल भाटियाची गाडी रामलाल यादवला कोणी दिली असेल. रामलाल हा शांतीलालचाच तर माणूस नसेल ना? अचानक जिलेटीनची गाडी आम्हीच ठेवली असं सांगणार्‍या एका तथाकथित दहशतवादी संघटनेचा व्हीडीयो वायरल होतो. त्यात केळवा बीच जवळ एक डेड बॉडी सापडते...©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Belletristik
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden