Mission Golden Cats Titelbild

Mission Golden Cats

Reinhören
Zeitlich begrenztes Angebot

3 Monate Audible Standard kostenlos testen

3 Monate Audible Standard kostenlos testen, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar.
Jetzt abonnieren
Das Angebot endet am 15. Juli 2026 23:59 Uhr. Dieses Angebot sichern!
Weitere Angebote

Mission Golden Cats

Von: Ravindra Bhaiwal
Gesprochen von: Krunal Alve
Jetzt abonnieren

3 Monate Audible Standard für 0,99 €/Monat, danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar. Angebot gültig bis zum 15. Juli 2026 um 23:59 Uhr.

Für 17,89 € kaufen

Für 17,89 € kaufen

मुंबईचा एक तरुण मुष्टियोद्धा अश्रफ अचानक बेपत्ता होतो. त्याला शोधून काढण्याची जबाबदारी त्याचा भाऊ रौफ घेतो. पण अश्रफ कोठे गेला? कुणासोबत गेला? का गेला? तो कोणत्या संकटात सापडला आहे? अश्रफला हुडकून काढणे आणि परत आणणे हे काम अजिबात सोपे नाही. तथापि या अशक्यप्राय कामात त्याला हिंदरक्षक नावाच्या देशभक्त संघटनेची मदत मिळते. ही संघटना लढाऊ आहे; शस्त्रसज्ज आहे; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशहितासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे. संघटनेची लेफ्टनंट कमांडर रुख्सार खान हिच्या मनात रौफबद्दल एक हळुवार भावना आहे. रौफला त्याच्या उद्दिष्टात सफलता मिळवून देण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. पण अश्रफला परत आणणे त्यांना जमेल का?©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Thriller
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden