Love at Budhwar Peth Titelbild

Love at Budhwar Peth

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Love at Budhwar Peth

Von: Nitin Thorat
Gesprochen von: Shubhangi Bhujbal
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 10,50 € kaufen

Für 10,50 € kaufen

लव्हस्टोरी ॲट बुधवार पेठ ही गोष्ट आहे गावाकडच्या गजा नावाची मुलाची. गरीब आणि साधाभोळा. पण, नशीब त्याला बुधवार पेठेत घेऊन गेलं आणि तिथंच तो त्याचं काळीज हरवून बसला. खुशबू नावाच्या एका वेश्‍येवर तो प्रेम करू लागला. आयुष्यातलं पहिलं आणि खरं प्रेम. पण, पुढे काय? 'वेश्‍येवर प्रेम करण्यापेक्षा आत्महत्या कर' असं ओरडून सांगणाऱ्या समाजात तो राहत होता. एका बाजूला होता समाज नावाचा विषारी विस्तव तर दुसऱ्या बाजूला होती खुशबू नावाची प्रेमळ वेश्‍या. समाजात जगायचं की प्रेमात मरायचं ? कसा होईल या प्रश्‍नाचा उलगडा ?©2024 Storyside IN (P)2024 Storyside IN
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Noch keine Rezensionen vorhanden