Janivechi Janiv[Marathi Edition] Titelbild

Janivechi Janiv[Marathi Edition]

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Janivechi Janiv[Marathi Edition]

Von: Girish Abhyankar, Mrinalinee Vanarase
Gesprochen von: Mrinalinee Vanarase
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 17,88 € kaufen

Für 17,88 € kaufen

Über diesen Titel

जाणीवपूर्वक वास्तव जग जाणताना, कल्पिताच्या जगाचेही स्वरूप जाणताना, वास्तवाचे आणि कल्पिताची जगं एकमेकाला छेदतात ते तपासताना सापडतो निसर्ग-नियमांचा प्रकाश. या प्रकाशात सारं काही स्वच्छ होतं - काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही आणि आपल्याला काय करता येतं. तंत्रज्ञानाची खरी मानवी किंमत कोणती? तथाकथित पुनःनवीकरणक्षम उर्जेचे भविष्य काय आहे? कार्बन आधारित जीवनाचं भविष्य काय आहे? सिलिकॉनसृष्टीचं रूप कसं आहे? निसर्ग-नियम आणि त्यांचे परिणाम माहित असतील तर हे प्रश्न समजू लागतात, त्यांची उत्तरं देखील कळू लागतात. याच प्रश्नांचा आणि उत्तरांचा धांडोळा घेण्यासाठी - जाणिवेची जाणीव.© Girish Abhyankar and Mrinalinee Vanarase

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Girish Abhyankar (P)2022 Mrinalinee Vanarase
Wissenschaft
adbl_web_anon_alc_button_suppression_c
Noch keine Rezensionen vorhanden