Horpal Titelbild

Horpal

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Horpal

Von: V. G. Kanitkar
Gesprochen von: Dr. Shridhar Kanitkar
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 14,73 € kaufen

Für 14,73 € kaufen

नेहेमिया नीळकंठशास्त्री गोरे ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा 'होरपळ' या कादंबरीचा गाभा आहे. नीळकंठशास्त्री गोरे हा ख्रिस्ती झालेला भारतातला पहिला विद्वान कर्मठ. परंतु ही कादंबरी चरित्रात्मक नाही. त्यात गोरेंसंदर्भात उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक दस्तांचा आधार जरूर घेतलेला आहे, तरीही अनेक काल्पनिक पात्रे नि प्रसंग गुंफले आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर आधारित वास्तव आणि कल्पनेची बेमालूम मिश्रण केलेली वि.ग. कानिटकरलिखित एक अभिजात कादंबरी - 'होरपळ', ऐका डॉ. श्रीधर कानिटकर यांच्या आवाजात...©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Belletristik Romanbiografien
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden