Hindu Samrajya Din Titelbild

Hindu Samrajya Din

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Hindu Samrajya Din

Von: Mohanji Bhagwat
Gesprochen von: Mandar Kulkarni
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 9,46 € kaufen

Für 9,46 € kaufen

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू साम्राज्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 24 जून 2010 रोजी प. पूज्य सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या दिवसाचे महत्त्व आणि शिवाजी महाराजांचे अतुल्य कार्य यांचा परिचय या भाषणात सर्वांना करून दिला आहे. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, दुर्दम्य पराक्रम, मुत्सद्दी राजकारण, जनतेच्या रक्षणासाठी,कल्याणासाठी आयुष्यभर झटताना घेतलेले विविध निर्णय अशा अनेक गोष्टी मा. भागवतजींनी सांगितल्या आहेत.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Geschäftsentwicklung & Unternehmertum Sozialwissenschaften
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden