Guinea Pig (Marathi Edition) Titelbild

Guinea Pig (Marathi Edition)

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Guinea Pig (Marathi Edition)

Von: Sarita Athavale
Gesprochen von: Saurabh Gogte
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 5,79 € kaufen

Für 5,79 € kaufen

जगाच्या निर्मितीपासून भौतिक, जैविक पातळीवर होणाऱ्या उत्क्रांतीने डिजिटल क्रांती चे शिखर गाठले आहे. आयझॅक ॲसिमोव्ह, रॅाबर्ट हाईनलाईन, जयंत नारळीकर ह्यांच्यासारख्या देशोदेशीच्या शास्त्रज्ञांनी रेखाटलेली जगाच्या प्रगतीची काल्पनिक चित्रे आज प्रत्यक्षात आलेली आपण अनुभवतो आहोत. मात्र डिजिटल क्रांतीच्या ह्या युगात एक बाब अघिकाधिक घातक होऊ लागली आहे. मानवी मन! मानवी मन सातत्याने वर्चस्वाच्या लढाईंचे खेळ खेळते आहे. जागतिक पातळीवर वैज्ञानिक कल्पना प्रत्यक्षात आणणारा अलौकिक बुद्धिमत्तेचा निरंजन लघाटे (आपला कथानायक) ह्या वाटचालीत काय गमावतो हे ह्या वैज्ञानिक काल्पनिकेत ऐकू या. अशी काल्पनिकता भविष्यात प्रत्यक्षात अनुभवायला मिळू नये आणि मानवाचा ’गिनी पिग’ होऊ नये हीच मनोमन प्रार्थना©2025 Sarita Athavale (P)2025 Sarita Athavale Dystopien Science Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden