Gold Heaven (Marathi Edition) Titelbild

Gold Heaven (Marathi Edition)

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Gold Heaven (Marathi Edition)

Von: Suhas Shirvalkar
Gesprochen von: Krunal Alve
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,36 € kaufen

Für 7,36 € kaufen

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
सहा फूट उंचीचा, सडपातळ शरीराचा , गोरापान , चेहऱ्यावरून एखाद्या नाटकातील हिरोसारखा, भावनाप्रधान दिसणारा ! एकदम साधा वाटायचं. पण प्रतिस्पर्ध्याचा अंदाज नेहमी इथेच चुकायचा. अन चूक उलगडायची जेव्हा मंदारची मगरमिठी त्याच्या भोवती असायची.मंदार पटवर्धन ! सुहास शिरवळकरांचा आणखीन एक लाडका मानसपुत्र ! तो गुप्तहेर आहे हुशार आहे अन तितकाच तल्लख बुद्धीचाहि . डॉ.बंकिम एका टॅब्लेट फॉर्म्युल्याचा शोध लावतात, तो फॉर्मुला विकत घेण्यासाठी चीनची तयारी असते, पण हा फॉर्मुला मिळवण्याची कोणा दुसऱ्याचीच धडपड सुरु असते आणि तिथेच डॉ. बंकिम चक्रवर्तीच्या अपहरणाचा प्रयत्न केला जातो . या अपहरणामागे नेमका कोणाचा हात होता ? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी विलक्षण साहसप्रधान कादंबरी,? सुहास शिरवळकरांच्या भन्नाट शैलीतून अवतरलेली उत्कंठावर्धक कादंबरी , गोल्ड हेवन ........ ऐका , कृणाल आळवे यांच्या आवाजात !©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak Krimis Traditionelle Krimis
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden