Eknathi Ramayan Titelbild

Eknathi Ramayan

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

Eknathi Ramayan

Von: Mukund Datar
Gesprochen von: Sandeep Khare
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 7,13 € kaufen

Für 7,13 € kaufen

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
संत एकनाथकालीन महाराष्ट्र हा सुलतानी राज्यकर्त्यांची अनिवार राज्यतृष्णा, त्यांचे पराकोटीचे धर्मवेड आणि अमानुष आततायीपणा यांत पोळून निघाला होता. ही स्थिती बदलण्यासाठी लोकजागृती करून समाजापुढे आदर्श उभा करावयास हवा, यासाठी एकनाथ रामायणाकडे वळले. त्यांचा श्रीराम हा पतितपावन आहे, तसाच कोदंडधारीही आहे. म्हणूनच भावार्थ रामायण हे भक्तिरामायण आहे, तसेच पुरुषार्थ रामायणही आहे. एकनाथांनी वाल्मीकींच्या रामकथेचा उलगडा देशभाषा मराठीतून करताना आपल्या सामाजिक मनाची साक्षही पटविली आहे. अधर्माची वार्ता नाही, असे रामराज्य उभारले जावे, हे त्यांचे स्वप्न त्यांनी बोलून दाखविले आहे. द्रष्टेपणाने त्याला आकार दिला आहे.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden