134: स्वप्नालीची अनोखी 'चित्रकथा'! Titelbild

134: स्वप्नालीची अनोखी 'चित्रकथा'!

Reinhören

30 Tage Audible Standard kostenlos testen

Danach 6,99 €/Monat. Monatlich kündbar
Für 0,00 € ausprobieren
Weitere Angebote

134: स्वप्नालीची अनोखी 'चित्रकथा'!

Von: Storytel India
Gesprochen von: Storytel Marathi
Für 0,00 € ausprobieren

Verlängert sich nach 30 Tagen für 6,99 €/Monat. Monatlich kündbar.

Für 4,66 € kaufen

Für 4,66 € kaufen

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
स्टोरीटेलवरील अनेक दर्जेदार पुस्तकांना आपल्या दमदार आवाजाने जिने 'चार चाँद' लावले त्या स्वप्नाली पाटीलचं आणखी एक खास ऑरिजिनल स्टोरीटेलवर नुकतंच रिलीज झालंय. सायली केदार लिखित 'चित्रकथा'या स्टोरीटेल ऑरिजिनल शॉर्टस्टोरीला अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी आवाज दिलाय. स्वप्नाली अगदी सुरुवातीपासून स्टोरीटेलसोबत काम करतीय, ऑडिओबुकला आवाज देण्याचा तिचा अनुभव आणि स्टोरीटेलसोबतचा प्रवास स्वप्नालीने नुकताच पब्लिशर सई तांबेसोबत शेअर केलाय... त्यामुळे स्टोरीटेल कट्ट्यावरील हा खास पॉडकास्ट ऐकायला अजिबात विसरू नका... याशिवाय स्टोरीटेलवर २०२१ची सुरवात कशी झाली आणि या आठवड्यात श्रोत्यांना काय ऐकायला मिळणार यावर चर्चा केली आहे प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांनी! चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! https://audioboom.com/posts/7763237- 'चित्रकथा' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2113226-Chitrakatha सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Noch keine Rezensionen vorhanden