94: श्रवणीय श्रोत्री! omslagsbild

94: श्रवणीय श्रोत्री!

Lyssna på utdrag

Prova Audible Standard kostnadsfritt i 30 dagar

Därefter 6,99 €/mån. Kan sägas upp varje månad
Prova för 0,00 €
Fler erbjudanden

94: श्रवणीय श्रोत्री!

Av: Storytel India
Berättare: Storytel Marathi
Prova för 0,00 €

Förnyas automatiskt 6,99 €/mån efter 30 dagar. Kan sägas upp varje månad.

Köp för 4,66 €

Köp för 4,66 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
आपल्या कसदार अभिनयातून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपलं खास स्थान निर्माण केलेला कलाकार पुष्कर श्रोत्री म्हणजे एक आगळे व्यक्तिमत्व. `टाइम मशीन` च्या माध्यमातून त्यानं आता स्टोरीटेल वर पदार्पण केलंय. आपले आदर्श, आपली जडणघडण, त्यात दडलेला संघर्ष, आपल्यावरील भाषेवरील संस्कार, आपले कलेबाबतचे विचार, प्रभाव टाकणारी पुस्तकं.... अशा कित्येक विषयांना स्पर्श करतानाच स्टोरीटेल वर साकारलेल्या 'टाइम मशीन' या अफलातून निर्मितीचा अनुभव.... पुष्कर श्रोत्री यांना ऐकताना आपण हरखून जातो, हे नक्की. ऐका, स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेली उर्मिलासोबतची ही झकास गप्पांची मैफल. स्टोरीटेल वर पुष्कर श्रोत्रीच्या आवाजातील, आणि सध्या गाजत असलेली `टाइम मशीन` ऐकण्यासाठी क्लिक करा- https://bit.ly/2BFzmcj स्टोरीटेल वरील हजारो गोष्टींचा ३० दिवस निःशुल्क आणि अमर्याद आस्वाद घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://bit.ly/374hvr0©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Inga recensioner ännu