51: मिशन 'मंगळ' omslagsbild

51: मिशन 'मंगळ'

Lyssna på utdrag
Jetzt starten
Fler erbjudanden

51: मिशन 'मंगळ'

Av: Storytel India
Berättare: Storytel Marathi
Jetzt starten

Köp för 4,66 €

Köp för 4,66 €

Das größte Angebot der Saison | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate + 15 € Audible-Guthaben

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
Om den här titeln
जर तुम्हाला 'मंगळा'वर राहायला जायला मिळालं तर? जर तुम्हाला 'मंगळा'वर राहायला जायला मिळालं तर? `मंगळावरही पृथ्वीसारखे गॅंग्ज वॉर्स असले तर?' अरे, आपण आत्ताची नाही, २०८० सालची गोष्ट करत आहोत. योगेश शेजवलकर यांनी लिहिलेल्या आणि क्षितीश दाते यांच्या आवाजात 'वाढीव ऑनसाईट... मार्स टाईट' या थरारक विज्ञान-काल्पनिकेवर गप्पा मारत आहेत उर्मिला निंबाळकर, योगेश शेजवलकर आणि क्षितीश दाते! जमदग्नी कोण? 'फावडा अण्णा' कोण? 'प्लास्टर भाय' हा तिथे काय करत आहे? आणि मुख्य म्हणजे ही सगळी मंडळी मंगळावर काय धुमाकूळ घालत आहेत? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि अजूनही बर्‍याच गंमती-जमती आहेत आजच्या ह्या स्पेशल पॉडकास्टमध्ये. तर ऐकायला विसरू नका हा पॉडकास्ट! ऐका 'स्टोरीटेल ओरिजिनल'ची खास प्रस्तुती... वाढीव ऑनसाईट...मार्स टाईट: योगेश शेजवलकर सह: क्षितीश दाते हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. 'वाढीव ऑनसाईट...मार्स टाईट' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2FyjTdd) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Inga recensioner ännu