137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... omslagsbild

137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...

Lyssna på utdrag

Prova Audible Standard kostnadsfritt i 30 dagar

Därefter 6,99 €/mån. Kan sägas upp varje månad
Prova för 0,00 €
Fler erbjudanden

137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर...

Av: Storytel India
Berättare: Storytel Marathi
Prova för 0,00 €

Förnyas automatiskt 6,99 €/mån efter 30 dagar. Kan sägas upp varje månad.

Köp för 7,15 €

Köp för 7,15 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
स्टोरीटेलवरील 'मर्डर केस' या क्राईम थ्रिलर ओरिजिनलला आपल्या धारदाज आवाजाने चार चाँद लावलेला हरहुन्नरी अभिनेता आस्ताद काळे याचा खास प्रवास ऐका स्टोरीटेल कट्ट्यावर... त्याला बोलतं केलं आहे पब्लिशर सई तांबे हिने. स्टोरीटेलवर क्राईम थ्रिलर गोष्टींना प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि अशीच एक हटके गोष्ट श्रीपाद जोशी आणि जयेश मेस्त्री यांनी लिहिली आहे. आस्तादचा या 'मर्डर केस'ला आवाज देण्यापासून ते आजवरचा कलाप्रवास कसा होता हे त्याने या गप्पांमध्ये उलगडले आहे. याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! 'मर्डर केस' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2119395-Murder-Case-S01E01 सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

112: उदाहरणार्थ- कोसला! omslagsbild
112: उदाहरणार्थ- कोसला! Av: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... omslagsbild
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... Av: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? omslagsbild
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? Av: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! omslagsbild
155: दैनंदिन 'गीतायोग'! Av: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... omslagsbild
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... Av: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? omslagsbild
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Av: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... omslagsbild
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Av: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... omslagsbild
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Av: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल omslagsbild
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Av: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? omslagsbild
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Av: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... omslagsbild
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Av: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... omslagsbild
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Av: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! omslagsbild
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Av: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? omslagsbild
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Av: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव omslagsbild
9: वारी - एक अमृतानुभव Av: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! omslagsbild
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Av: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी omslagsbild
1: #1: सह संजय सोनवणी Av: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! omslagsbild
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! Av: Storytel India
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? omslagsbild
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? Av: Storytel India
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! omslagsbild
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! Av: Storytel India
Inga recensioner ännu