54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... omslagsbild

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

Lyssna på utdrag

Prova Audible Standard kostnadsfritt i 30 dagar

Därefter 6,99 €/mån. Kan sägas upp varje månad
Prova för 0,00 €
Fler erbjudanden

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो...

Av: Storytel India
Berättare: Storytel Marathi
Prova för 0,00 €

Förnyas automatiskt 6,99 €/mån efter 30 dagar. Kan sägas upp varje månad.

Köp för 7,15 €

Köp för 7,15 €

Saisonale Sparangebote | 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 6,99 €/Monat. Bedingungen gelten. Monatlich kündbar.
बरेचदा असं होतं...लोकांना डायरेक्ट कवितेशी बोलता येत नाही, म्हणून लोक कवीशी बोलतात! वारसा कवितेचा... वारसा असं जेव्हा आपण म्हणतो ना, याच्यामागे किती एक पूर्वासूरींची परंपरा आहे., जी आजकाल आपल्याला सहजासहजी वाचायला मिळत नाही. किंवा आवर्जून वाचली जात नाही. ऑडिओबुकच्या माध्यमातून त्या कवितेविषयी बोलता पण येते. कारण अनेकदा असं होतं की भाषा पुढे जाते. भाषेतले अनेक शब्द हे नामशेष होत जातात. आणि मग जुन्या कविता वाचताना त्या कवितेचा पिंड, त्या कवितेची भाषा किंवा त्या काळचे संदर्भ , त्यातले वृत्त, छंद ह्या बद्दल समजणे हे आजकाल खूप दुर्मिळ झाले आहे. ह्याच परंपरेचा जागर हाती घेऊन संदीप खरे आले आहेत 'संदीप खरे सिलेक्ट्स: वारसा कवितेचा' ह्या रूपाने स्टोरीटेलवर! उर्मिला निंबाळकर बोलते करत आहे संदीप खरे आणि प्रसाद मिरासदारांना ह्या पूर्ण प्रवासाबद्दल. तर याबद्दल संदीप खरे यांनी मारलेल्या गप्पा, किस्से आणि बरंच काही आठवणींच्या पोतडीत साठवून ठेवण्यासारख्या चिजा ह्या पॉडकास्टमध्ये आहेत. ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. संदीप खरे सिलेक्ट्स- वारसा कवितेचा ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2Zgt8e4) करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN Kunst Unterhaltung & Darstellende Künste
adbl_web_anon_alc_button_suppression_t1

Continue the series

63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? omslagsbild
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? Av: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... omslagsbild
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... Av: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... omslagsbild
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... Av: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल omslagsbild
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल Av: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? omslagsbild
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? Av: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... omslagsbild
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... Av: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... omslagsbild
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... Av: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! omslagsbild
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! Av: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? omslagsbild
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? Av: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव omslagsbild
9: वारी - एक अमृतानुभव Av: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! omslagsbild
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! Av: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी omslagsbild
1: #1: सह संजय सोनवणी Av: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! omslagsbild
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! Av: Storytel India
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? omslagsbild
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? Av: Storytel India
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! omslagsbild
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! Av: Storytel India
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! omslagsbild
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! Av: Storytel India
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... omslagsbild
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... Av: Storytel India
6: झलक - इप्सिता... omslagsbild
6: झलक - इप्सिता... Av: Storytel India
121: कवींचं करिअर... omslagsbild
121: कवींचं करिअर... Av: Storytel India
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... omslagsbild
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... Av: Storytel India
Inga recensioner ännu