स्लाईस ऑफ लाईफ Slice Of Life Podcast Titelbild

स्लाईस ऑफ लाईफ Slice Of Life Podcast

स्लाईस ऑफ लाईफ Slice Of Life Podcast

Von: पौर्णिमा सागर खानोलकर
Jetzt kostenlos hören, ohne Abo

Nur 0,99 € pro Monat für die ersten 3 Monate

Danach 9.95 € pro Monat. Bedingungen gelten.

Über diesen Titel

नमस्कार स्लाईस ऑफ लाईफ हा एक मराठी podcast आहे जिथे तुम्हाला माझ्या काही कविता, लेख,गोष्टी..... त्याच बरोबर काही इतर कवी आणि लेखकांच्या रचना, आयुष्यातले बरे वाईट अनुभव ,काही विषयांवरची माझी मतं ..... आणि सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी, किंवा एखाद्याशी मनमुराद मारलेल्या गप्पा ... असं सगळ ऐकायला मिळणार आहे . चला तर या प्रवासाला सुरुवात करूया :) मराठीपॉडकास्ट #स्लाइसऑफलाइफ #पॉडकास्ट Hi Friends Slice of Life is a Marathi Podcast where I post some of my poems, articals, stories life experiences and we also invite guests to have discussion about life in general. #Sliceoflife #Podcastपौर्णिमा सागर खानोलकर Kunst Unterhaltung & Darstellende Künste
  • दाटले रेशीम आहे धुके धुके
    Dec 21 2025

    अभिवाचन ..... पुस्तक. उमजलेल सांगताना

    लेखिका वृंदा दाभोलकर

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    5 Min.
  • अपेक्षा आणि सत्य
    Dec 10 2025

    खूप वेळ अपेक्षा आणि खरी परीास्थिती यात थोडी तफावात असते आणि म्हणून गल्लत होते

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    4 Min.
  • डोंबिवलीकर
    Dec 7 2025

    डोंबिवली मध्ये कितीही उणिवा असल्या तरी त्या सगळ्या मान्य करूनही..... माझं डोंबिवलीवर प्रेम आहे :) कदाचित मी गेली ४६ वर्ष डोंबिवलीत राहते म्हणून असेल पण या शहरात एक गंमत आहे . ज्यांचं माझ्या सारखं डोंबिवली वर प्रेम आहे ती लोकं हे नक्की मान्य करतील

    Mehr anzeigen Weniger anzeigen
    5 Min.
Noch keine Rezensionen vorhanden